Sunday, November 18, 2007

tuzhya baddal kahitari..

जगण्याचे सन्दर्भ शोधताना
हिडत होतो भणन्ग, दिशाहीन
शापित यक्शासारखा प्रवाह पतित होउन
टुट्ले होते परतिचे दोर.

असे अनेक हन्गम कोरडे गेले होते
परतावल्या ख़ुणावणार्या वासना दरवाजातुन
कवड्श्यासार्रख ओन्जळीत घेउ
घेउ पहात होतो तुला

नकारनन्तर सुरु झालेला मनातला सन्घर्श
जाळुन भरजरी गीत
व्यक्त केला कवितेतुन.
नकरावर बेगडी मुलाम चढवुन
तु मात्र केलस पोकळ समर्थन
पुढे चालवत तुज़्ही आत्मगौरवाची परम्परा

- Dhaval Kulkarni,
Pune, November 11, 2007

0 Comments:

Post a Comment

<< Home