Monday, August 27, 2007

दुभन्ग - 2

काळीज तुटाव
अशी वेळ
कधीच निघुन गेलीये
पण कोसळणारा पाऊस
जुन्या जख़्मन्च्या आठवणीना
ओल देवुन जातो..

August 26, 2007
Mumbai

0 Comments:

Post a Comment

<< Home