nakaranantar..
जेन्व्हा तु
नकराचे धार धार शश्त्र
खुपसलेस माझ्या छातीत
जणु काही तोच इतिहास
मान्डला जात होता माझ्यासमोर
जेन्व्हा तु
चढवलीस पुट समर्थनाची
नकारावर
कोसळलो होतो मी
आभालतल्या तारया सारखा उन्चावरुन
तेन्वा पण माझ्यावर
अस्याच रोखल्या गेल्या होत्या सन्गिनी
आणि लोक तुतुन पदत होते
घेउन माझ्याच स्वप्नान्चे जळते निखारे
आता पुन्हा एकदा
तु ओल दिली आहेस
जुन्या जख़्माना
त्याच समाधीवर फ़ुल चढवुन
-Dhaval Kulkarni
Mumbai, September 9
नकराचे धार धार शश्त्र
खुपसलेस माझ्या छातीत
जणु काही तोच इतिहास
मान्डला जात होता माझ्यासमोर
जेन्व्हा तु
चढवलीस पुट समर्थनाची
नकारावर
कोसळलो होतो मी
आभालतल्या तारया सारखा उन्चावरुन
तेन्वा पण माझ्यावर
अस्याच रोखल्या गेल्या होत्या सन्गिनी
आणि लोक तुतुन पदत होते
घेउन माझ्याच स्वप्नान्चे जळते निखारे
आता पुन्हा एकदा
तु ओल दिली आहेस
जुन्या जख़्माना
त्याच समाधीवर फ़ुल चढवुन
-Dhaval Kulkarni
Mumbai, September 9
0 Comments:
Post a Comment
<< Home