Agony, rooted in the autumn of my angst
Agony,
Rooted in the autumn of my angst
तु निघुन गेलीस
तेन्व्हा तुझ्या पाउलखुणा
उमट्ल्या माझ्या ह्रिदयावर
बुड्बुड्यन्सारख शण्भुन्गर
अस तुझ अस्तित्व
काचेच्या घरासारखी
तडकलेली दुनिया
ओन्जळीत घेउ पहातोय मी
नकारानन्तर मात्र
तुज़्ह्या दिव्याखालचा अन्धार
होत गेलाय अधिकच गदड
बुड्त्यासारखा मी पण
चाचपड्तोय काडीच्या आधारासाठी
मोरपिशी स्व्प्नान्च्या
निख़ार्यावरुन चालताना
- Dhaval Kulkarni
Mumbai, October 26, 2007
Rooted in the autumn of my angst
तु निघुन गेलीस
तेन्व्हा तुझ्या पाउलखुणा
उमट्ल्या माझ्या ह्रिदयावर
बुड्बुड्यन्सारख शण्भुन्गर
अस तुझ अस्तित्व
काचेच्या घरासारखी
तडकलेली दुनिया
ओन्जळीत घेउ पहातोय मी
नकारानन्तर मात्र
तुज़्ह्या दिव्याखालचा अन्धार
होत गेलाय अधिकच गदड
बुड्त्यासारखा मी पण
चाचपड्तोय काडीच्या आधारासाठी
मोरपिशी स्व्प्नान्च्या
निख़ार्यावरुन चालताना
- Dhaval Kulkarni
Mumbai, October 26, 2007
0 Comments:
Post a Comment
<< Home