पानगळीनन्तर्च्या कवीता
आपल्या मधला तो श्ण
कधीच निघुन गेला असला तरीही
जुन्या जख़्मन्ची ओल अजुन ताजी आहे
सन्ध्या छायेच्या प्रकाशात
वाढ्त जाणारी रितेपणाची जाणीव
मनाचा ताबा घेणार्या दुख़ाच्या भयानक लाटा
साक्श देतात त्या अव्यक्त प्रेमाची
माणस तुट्ल्यावर होत तस
पानगळीनन्तर झाडाला ही होत असाव दुख़
पण मी मात्र नकारानन्तर
मुळासकट उख़ड्लो गेलो
Dhaval Kulkarni
Madgaon (Goa), September 2007
कधीच निघुन गेला असला तरीही
जुन्या जख़्मन्ची ओल अजुन ताजी आहे
सन्ध्या छायेच्या प्रकाशात
वाढ्त जाणारी रितेपणाची जाणीव
मनाचा ताबा घेणार्या दुख़ाच्या भयानक लाटा
साक्श देतात त्या अव्यक्त प्रेमाची
माणस तुट्ल्यावर होत तस
पानगळीनन्तर झाडाला ही होत असाव दुख़
पण मी मात्र नकारानन्तर
मुळासकट उख़ड्लो गेलो
Dhaval Kulkarni
Madgaon (Goa), September 2007
0 Comments:
Post a Comment
<< Home