Sunday, September 23, 2007

नकारानन्तर

despite all rejections
you will remain my muse..
forever

परतीचे दोर
कापण्याचे प्रलोभन
होत असले तरीही
झिज़वत राहतो
आठवणीचे उम्बरठे


नकारानन्तर
सर्व poets block ओलान्दुन
उधळु लागतात चोउखुर
दुख़ान्च्या अग्रावर स्वार होउन
विचारान्चे वारु


नस्लेपणाची जाणीव
दुख़ाचे भितीदायक आकार
दोर तुट्लेल्या पतन्गासारखे आभाळात हिन्द्काळणे
भोवताल्च्या लाम्ब होत जाणार्र्या सावल्या
इन्धन ठरतात
कवितेसाठी

Dhaval Kulkarni
Mumbai, September 22, 2007

0 Comments:

Post a Comment

<< Home