दुभन्ग
पानगळीनन्तर
का लिहाव्यात कविता?
भन्गलेली स्वप्न
दुभन्गलेली मने
पत्यान्ची घरे
कोसळ्लेली
तुझा नकार
विशासारखा भिनत जातो
नसा नसात
एखाद्या व्रिक्शा सारखा
मी उन्मळून पड्तो
कवितेतुन व्यक्त करुन
जे उरते शब्दानच्या पलिकडले
ते सर्व काही तुझेच आहे
Mumbai,
August 23, 2007
का लिहाव्यात कविता?
भन्गलेली स्वप्न
दुभन्गलेली मने
पत्यान्ची घरे
कोसळ्लेली
तुझा नकार
विशासारखा भिनत जातो
नसा नसात
एखाद्या व्रिक्शा सारखा
मी उन्मळून पड्तो
कवितेतुन व्यक्त करुन
जे उरते शब्दानच्या पलिकडले
ते सर्व काही तुझेच आहे
Mumbai,
August 23, 2007
0 Comments:
Post a Comment
<< Home