parabhavache anka
सुर्यास्तकडे वाट्चाल करणार्या झुन्डीमध्ये
मी पण शामील होउ शकलो असतो
पण मी लिहीत बसलो भाकड कविता
वान्झोत्या स्वप्नान्वर.
स्वताची ओळख पुसुन टाकली
तु अस्ताना हाकेच्या अन्त्रावर
कवितेच्या प्रत्येक ओळीमधुन
मान्डत गेलो पराभवाचा इतिहास .
तुज़्ह्य पड्द्यामागची भुमिका चाचपड्ल्यावर
जाणवणारा खरया- खोट्याचा तीव्र सन्घरश
नकरानन्तर मी बन्द केलेल्या आड वाटा
शीड फ़ाटलेल्या नावेसारखा भटकत रहिलो समुद्रात .
तुमचे ३३ कोटी देव
पुराणातली मिथक
शब्दान्चे सम्भार
वेदनेसमोर कधीच पड्लेत फ़िके
- Dhaval Kulkarni,
Mumbai, November 17, 2007
मी पण शामील होउ शकलो असतो
पण मी लिहीत बसलो भाकड कविता
वान्झोत्या स्वप्नान्वर.
स्वताची ओळख पुसुन टाकली
तु अस्ताना हाकेच्या अन्त्रावर
कवितेच्या प्रत्येक ओळीमधुन
मान्डत गेलो पराभवाचा इतिहास .
तुज़्ह्य पड्द्यामागची भुमिका चाचपड्ल्यावर
जाणवणारा खरया- खोट्याचा तीव्र सन्घरश
नकरानन्तर मी बन्द केलेल्या आड वाटा
शीड फ़ाटलेल्या नावेसारखा भटकत रहिलो समुद्रात .
तुमचे ३३ कोटी देव
पुराणातली मिथक
शब्दान्चे सम्भार
वेदनेसमोर कधीच पड्लेत फ़िके
- Dhaval Kulkarni,
Mumbai, November 17, 2007
0 Comments:
Post a Comment
<< Home