Friday, January 30, 2009

It was perhaps the last dawn to break
After years of solitude.
The long awaited
day of reckoning.

तणकटासारखे आयुश्यतुन
पार उचकटुन टाकलेस
एका विधवन्सक क्षणी
पर दुख़ शीतल ठरवुन
तु सत्य माण्दलेस माज़्ह्य समोर.

मी रक्तबम्बाल झालेले
अश्वथाम्यासारखे
अमरत्वाचा शाप माथी घेउन जन्माला आलेले दुख़
उराशी बाळगुन अस्वत्थपणे जगत आहे

जणु जिवावर उठु पाहाणारी ती रात्र
मेन्दूला झोम्बणार्या दहा सहस्त्र मुन्ग्या
आणि G A च्या कथेच्या नायकासारखा
मन्गल, उदात्त स्वप्न नान्ची भोवताली पड्झड पाहणारा मी

तु धुक्यात सामाउन गेलीस
मागे ठेउन हे न ऐकलेले आवाज
आणि तुज़्ह्य परतणार्या पाउलखुणा

मी मात्र त्या अत्र्रुप्त क्शणा भोवती
कायम घुट्मळट राहिलो

Dhaval Kulkarni
Pune, December 20, 2008

0 Comments:

Post a Comment

<< Home