Friday, January 04, 2008

मन्वन्तर

Behind the thousand masks that you wear
Lies a face pockmarked by reality
तु धुक्यातुन उल्गडत गेलीस
ती रात्र खरोखर वैर्‍याची होती
XX
त्या सर्वन्कश सत्याला भेद्ण्याच
सामर्थ्य नस्ल तरीही
अडकलेल्या tape recorder प्रमाणे
त्याच आठवणी परत येत जातात
आपले वेदनेचे नाते
जळवासारखे शोशत जाते मला
उरावर कायमचे दुख़ः शिल्लक ठेउन
XX
I am in a numb state of mind,
And a cynical one too,
Your crippled articulation of rejection,
Has impaled my existence
For ever
XX
ज़िवघेण्या घुसमटीच्या
उद्रेकातुन सावर्ताना
एक मन्वन्तर कधी उलटुन गेल
हेच कळले नाही

- Dhaval Kulkarni
Pune/ Mumbai, December 20, 2007